✳ बोलके नकाशे/आकृत्या/ माहिती🌸

😟😛🤓🙄😮👻💤
🌺🌺 ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य✳ बोलके नकाशे/आकृत्या/ माहिती🌸
🌿 या साहित्य कृतीच्या साह्याने आपण विद्यार्थी कडून भुगोलातील वेगवेगळे घटक   माहीती  तसेच  विज्ञान आकृत्या  अंकगणित  इत्यादी विद्यार्थी ना मनोरजंक पद्धतीने समजावून देवू शकतो तसेच सरावसुद्धा घेवू शकतो
    🌻 भुगोलासाठी🌹
😮 ऐक माउंटबोर्ड घ्या त्यावर महाराष्ट्र  जिल्हा कोणत्याही नकाशा चिपकवा
🙄 खिळा ठोकतो ते धातूचे वायसर घ्या त्यावर कोणतेही  ससा पोपट मुलगी  इत्यादी चित्रे चिपकवा
😟चुबंक किवा खराब झालेला  स्पिकर ज्याला चुबंक लागले ला आहे  तो घ्या
😑 स्पिकर पृष्ठाच्या मागे हातात ठेवा व वायसरसह चित्र पृष्ठाच्या समोर ठेवा चुबंक जसजसा फिरवाल तसतसा वायसर चित्रासह फिरेल
😊 जो घटक शिकवायचा आहे  त्या वैशिष्ट्यानुसार  चित्रे नकाशावर.चिपकवून घ्या जसे नागपूर-संत्री  जळगाव -. केळी इत्यादी
😌आता मुलांजवळ नकाशा   वायसर चित्र चिपकविलेला व चुबंक  द्या
🙄 आता मुलांना प्रश्न विचारत कृती करायला लावा
🌹 जळगावला काय प्रसिद्ध आहे        -   केळी
मुले पृष्ठाच्या मागून चुबंक फिरवीत जळगाव जवळ नेल्यास तेथे केळीचे चित्र आधीच चिपकविलेले असेल
    🔹 मुले लगेच उत्तर देतील
       केळी
🌺  याच मनोरजंक पद्धतीने वेगवेगळी पात्रे तयार करून ज्ञानाचे दृढीकरण सहज करता येईल
🌸♻ राज्य राजधानी पिके लोहमार्ग जलमार्ग प्रदेशातील लोक भाषा पोशाख इत्यादी भाग घेता येईल
🌺🌺इतर विषयाकरीया नकाशे ऐवजी इतर चित्रे वापरा व वरील प्रमाणे कल्पकतेने प्रश्न तयार करून कृती करा जोड्या लावा वगैरे
♻🌺        सुधीर बोरेकार
9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक