भाग 9 -मातीचा चेडूं

🎡🎡🎅  विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 9🎡🎡🎅
🌺 मातीचा चेडूं🌺
🍀 साहित्य - - माती रबर फेव्हीकाॅल रंगीत कागद
कृती - 1 खडे नसलेली माती मळून घ्या
 2) साधारण तहा 2ते 3 सेमीचे व्यास असलेले मातीचे चेडूं बनवा
3)चेडूं उन्हात वाळू घाला
4) चेडूं वर फेव्हीकाॅल च्या सहाय्याने फिट्ट रबर बांधा
5) रंगीत कागदाचा तुकडा घ्या त्याला फुलाचा किंवा इतर कोणत्याही प्रकारची आकृती काढून तो आकार कापा व चेडूं वर चिपकवा
6) आता तो चेंडू टेबलावर ठेउन चिमटीत धरा व टेबलावर गोल गोल फिरवा रबराला पिळ बसेल
7) आता रबराला  स्थिर धरला तर पिळ सुटता सुटता चेंडू गोल गोल फिरेल
    फायदे--मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून स्वनिर्मितीचा आनंद मिळेल
2) मुलांना स्थितीज व गतीज उर्जा समजावून सागंता येईल
          सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक