शिक्षकांनी आवश्य वाचावीत अशी संग्राह्य पुस्तके

शिक्षकांनी आवश्य वाचावीत अशी संग्राह्य पुस्तके

०१.) एक होता कारव्हर = वीणा गवाणकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) ययाती = वि. स. खांडेकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युनजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८७.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८८.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
८९.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९०.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९१.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९२.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९३.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९४.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९५.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९६.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९७.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९८.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
९९.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे
१००.) चकित करणारे गणिते = श्याम मराठे
१०१.) अब्यकस = रवींद्र पुरी
१०२.) तंत्र गणिताचे भाग – १ = रवींद्र पुरी
१०३.) तंत्र गणिताचे भाग -२ = रवींद्र पुरी
१०४.) बहुविध कोडी = रमेश काणकोणकर
१०५.) गणितातील कयास खरे व चुकलेले = डॉ. व.ग. टिकेकर
१०६.) गमतीदार विज्ञान = निरंजन घाटे
१०७.) आठवणीतील शाळा आणि शिक्षण scert पुणे
१०८.) माझे सत्याचे प्रयोग = मो.क. गांधी
१०९.) माझा वेगळा उपक्रम = नामदेव जरग
११०.) नापास मुलांची गोष्ट = अरूण
१११.) ठरल डोळ्स व्हायचं = डॉ. दाभोलकर
११२.) युवा विज्ञान कुतुहल = आनंद घैसास
११३.) शाळेपासुन मुक्ती वर्षापुरती = राहुल अलवारिस
११४.) शिक्षणाचे जादुई बेट = डॉ. अभय बंग
११५.) कोसबाडच्या टेकडीवरुन = अनुताईं वाघ
११६.) प्रिय बाई अ‍नुवाद = सुधा कुलकर्णी
११७.) मुलं नापास का होतात ? = जॉन होल्ट
११८.) ख-या शिक्षणाच्या शोधात = डेव्हिड ग्रिबल
११९.) सहज सोपे सुलभ विज्ञान प्रयोग = अँण्डी बायर्स
१२०.) एका समृध्द शाळेचा प्रवास = कबीर वाजपेयी
१२१.) मुसाफिरी ज्ञान विज्ञान व शिक्षणाची = प्रा.वसंतराव कर्डिले
१२२.) मुल घडताना घडविताना = रेणु दांडेकर
१२३.) 800 शालेय प्रकल्प = रेणु दांडेकर
१२४.) शिकु या आनंदे = रेणु दांडेकर
१२५.) वाचू आनंदे = माधुरी पुरंदरे
१२६.) लिहावे नेटके भाग 1,2 = माधुरी पुरंदरे
१२७.) शिक्षण: आनंदक्षण = प्रा.रमेश पानसे
१२८.) शाळा भेट = नामदेव माळी
१२९.) प्रवास ध्यासाचा….आनंद सृजनाचा = लिला पाटील
१३०.) शिक्षण देता,घेता = लिला पाटील
१३१.) शिक्षणातील लावण्य = लिला पाटील
१३२.) बालकहक्क = लिला पाटील
१३३.) मुलांच सृजनात्मक लिखाण = मंजिरा निमकर
१३४.) रचनावादी शिक्षण = प्रा.रमेश पानसे
१३५.) शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ = प्रा.रमेश पानसे
१३६.) गोष्टी सांगणार्‍यासाठी चार गोष्टी = ताराबाई मोडक
१३७.) दिवास्वप्न = गिजुभाई बधेका
१३८.) बिचारी बालके = तारबाई मोडक
१३९.) शिकवण्यायोग्य काय आहे? = कृष्ण कुमार
१४०.) मुलांची भाषा आणि शिक्षण = कृष्ण कुमार
१४१.) आमचा काय गुन्हा = रेणु गावस्कर
१४२.) प्रकाशवाटा = डॉ.प्रकाश आमटे
१४३.) कल्पक बनुया = अशोक निरफ
१४४.) पुण्यभूमी = भारत
१४५.) देशोदेशीचे दार्शनिक = प्रा. शिवाजीराव भोसले
१४६.) शोध नव्या दिशेचा = संदीप वासलेकर
१४७.) गुगलचा इतिहास = अतुल कहाते
१४८.) शिक्षण विचार = विनोबा भावे
१४९.) शिक्षा और लोकतंत्र = जॉन डिवी
१५०.) न पेटलेले दिवे = रा शिरगुप्पे
१५१.) दप्तरातल्या कविता संपादन = तृप्ती अंधारे
१५२.) का कराचं शिकून? = लक्ष्मण माने
१५३.) वैखरी = अशोक केळकर
१५४.) समनतेसाठी शिक्षण = जीवन शिक्षण scert पुणे
१५५.) विज्ञान तंत्रज्ञान कोश मराठी





🔹धन्यवाद पुढे पाठवा🔹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक