भाग 1 -मजेशीर कामाचे वाटाने

🎡🎡🚟 विज्ञान खेळणी/.
    प्रयोग भाग 1 🎡🎡✈
🌺 मजेशीर कामाचे वाटाने🌺
🌺 साहित्य- पाणी,  वाटाणे, छोट्या काड्या🌺
🍀--कृती- वाटाणे रात्रभर पाण्यात भिजू घाला
2) वाटाणे पाणि शोषून घेतात, नरम होतात व आकाराने मोठे होतात
3) खराटाच्या काड्या किवां दात कोरायच्या काड्या घेतल्या तरी चालतील
4) आता तुम्हाला हवे असलेले आकाराचे उदा- घर, झोपडी, कपांउड , त्रिकोण , चौकोण, पुल, त्रिमिती युक्त भौमितिक आकृत्या याप्रमाणे काड्या वाटाण्यात टोचून घ्या
5) दोन.तिन दिवस वाटाणे सुकू द्या
6) वाटाणे सुकतात  आकुंचन पावतात व काड्यांना घट्ट पकडून ठेवतात
7) अश्यारितीने आपले आकार  पक्के झाल्यावर  त्याला रंग द्या
✌🏻- फायदे-मुलांची सर्जन शिलता वाढते व स्वनिर्मितीचा आनंद मिळेल
व शैक्षणिक साहित्य तयार करता येईल🌺
   सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक