केवळ निरीक्षणाने सेकंदात सरासरी काढा

✈✈✈✈केवळ निरीक्षणाने सेकंदात सरासरी काढा.✈✈✈✈

❎A) क्रमवार व समान फरक असणाऱ्या तीन,पाच,सात ... संख्या दिल्यास मधली संख्या त्यांची सरासरी असते.

✴उदा.1) 3,4,5

यांच्या मधली संख्या 4 आहे म्हणून सरासरी 4.

2) 12,14,16

यांच्या मधली संख्या 14  आहे म्हणून सरासरी 14.

🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕

🈴B)क्रमवार व समान फरक असणाऱ्या दोन,चार,सहा ...संख्या दिल्यास ..

✴उदा.1)6,8,9,10

यांच्या मधली संख्या संख्या 8.5 येईल म्हणून सरासरी 8.5 आहे.

2) 12,15,18,21
 यांच्या मध्ये 16.5 ही संख्या येईल म्हणून सरासरी 16.5

☄☄☄☄☄☄☄☄

♦गणितातील अशाच क्लुप्त्यासाठी खाली क्लिक करा.

http://rangnathkaile.blogspot.in/p/blog-page_789.html

♦ श्री .पवार सरांनी तयार केलेले आदर्श प्रकल्प नमुने डाउनलोड करण्यासाठी

http://rangnathkaile.blogspot.in/p/blog-page_975.html

♦ छञपती शिवाजी महाराज जयंतीसाठी त्यांचा जीवानपट व किल्ल्यांच्या माहितीसाठी

http://rangnathkaile.blogspot.in/

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
            रंगनाथ कैले
      📱9975439380

==💻==Ⓜ🅰🅿==💻==

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक