क्रमाणे येणाऱ्या 10 संख्यांची सुपरफास्ट बेरीज करणे
✈✈🚀🚀🚀🚀🚀
🌺 क्रमाणे येणाऱ्या 10 संख्यांची सुपरफास्ट बेरीज करणे🌺
पायरी-1) 🍀 पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येपुढे फक्त 5⃣ लिहा
तुमचे उत्तर तयार झाले
✈ 1+2+3+4+5+6+7+8+9+10
पाचव्या क्रमांकावर येणारा अंक 5 यापुढे 5 लिहा
उत्तर= 55
🚀 31+32+33+34+35+36+37+38+39+40
पाचव्या क्रमांकावर येणारा अंक =35 यापुढे 5 लिहा उत्तर= 355
✈ 93+94+95+96 +97+98 +99 +100 +101 +102=
पाचवी संख्या= 97
पुढे 5 लिहा
उत्तर= 975
🚀 122+123+124+125+126+127+128+129+130+131
पाचवी संख्या=126
पुढे 5 लिहा
उत्तर = 1265🙏🏻🙏🏻
🌺 सुधीर बोरेकार 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जि अमरावती
➡➡➡➡➡➡➡

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा