शेवटी 9 असणाऱ्या संख्येचा काही सेकंदात पाढा तयार करणे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🍀 शेवटी 9 असणाऱ्या संख्येचा काही सेकंदात पाढा तयार करणे🌺
🌱 पायरी 1) प्रथम 9 8 7 6 5 4 3 2 1 0 असे क्रमाने एकक स्थानी लिहून घ्या
🌱 पायरी 2 ) डावीकडील अंकापेक्षा क्रमाणे येणारी मोठी संख्या घ्या व पहिल्या डावीकडील अंकासोबत बेरीज करा
🌱 पायरी 3) आता प्रत्येक वेळी तीच क्रमाने आलेली मोठी संख्या येणाऱ्या बेरजेत मिळवा
🌺 पाढा तयार होईल
09
0 नतंर क्रमाणे येणारी संख्या 1 म्हणून प्रत्येक आलेल्या बेरजेत 1 मिळवा
0 9
0+1=1 1 8
1+1=2 2 7
2+1=3 3 6
3+1=4 4 5
4+1=5 5 4
5+1=6 6 3
6+1=7 7 2
7+1=8 8 1
8+1=9 9 0
🌺 19 चा पाढा तयार करतांने 1 नतंर क्रमाने येणारी संख्या 2 आहे म्हणून प्रत्येक येणाऱ्या बेरजेत दोन मिळवा
🌺🍀 29 चा पाढा
2 नतंर क्रमाणे येणारी संख्या 3 आहे म्हणून प्रत्येक बेरजेत 3 मिळवा
2 9
2+3=5 5 8
5+3=8 8 7
8+3=11 11 6
11+3=14 14 5
14+3=17 17 4
17+3=20 20 3
20+3=23 23 2
23+3=26 26 1
26+3=29 .29 0
🌺 याप्रकारे 39 49 59 69 79 असे पाढे सरावाने सहजच करता येतील
🍀 सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा