भाग 20 -इ को फ्रेंड ली घर

🍀🍀🍀🍀🍀 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 20🍀
🌺🌺 इ को फ्रेंड ली घर🌴 🌺
साहित्य - - घराची प्रतीकृती बेंरीग
उद्देश-- काही लोक गरिबीमुळे फॅन घेवू शकत नाही तर काही ठिकाणी विद्युतचीच सोय नसते अस्या ठिकाणी हा प्रकल्प वरदान ठरेल
🌿🌿 कृती - एक मजबूत घराची प्रतीकृती बनवा पृष्ठाची बनवली तरी चालेल
छतावर एक छोटे बेंरीग  फिट बसेल असे एक गोल छिद्र बनवून घ्या
त्या छिद्रामध्ये एक बेरींग बसवा व बेरींग मध्ये सायकलचे अॅक्सल किवा लोखंडी राॅड किंवा गोल लाकडी राॅड अर्धा वर व अर्धा खाली घरात येइल याप्रमाणे फिट बसवा
🔸 आता राॅडच्या वरच्या भागात तिन फॅन च्या आकाराचे  पाते लावा त्याचवेळेस राॅडच्या खालील भागाला म्हणजे घराच्या आतमध्ये फॅन सारखे तिन पाते लावा( फॅन चे पाते खेळण्याच्या.दुकानात नाही मिळाली तर पृष्ठाच्या किंवा धातूच्या पट्टी चे कापन एरलडाईट ने राॅडला चिपकवून घ्या
🌸 आता वातावरणातील वाहत्या हवेमुळे वरील पाते फिरले की  घराच्या  आतीलपण पाते फिरतील व इलेक्ट्रिक नसतांना सुद्धा घरात हवा खेळेल🌺
🍀 प्रतीकृती ला कलर पेन्सिल घेऊन तार लावून कपांउड करा  कपांउडच्या आतमध्ये वनऔषधी लावल्याचे लेबल लावा तुळस
गुळवेल इत्यादी संडास बाथरूम गटर योजना दाखवा
तसेच सोलर पॅनल घराच्या छतावर लावा ( सोलर पॅनल नाही मिळाले तर जाड पृष्ठावर  काळारंग  मारून वार्नीस कलरने रेषा ओढा व बॅटरी वर लाइट लावा
( लाकुड शाइन करण्यासाठी  घासतो तो काळा रंगाचा शाइन पेपर  चिपकवून रोड तयार करा)
🌿 अस्यारितीने कुठलेही उर्जा न.वापरता  इ को फ्रेंड ली घर तयार होते🌴
       सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक