भाग 17-खडूचा दिवा

🎡🌺 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 17 🌺🎡
  🍀 खडूचा दिवा🍀
🌸🌱 साहित्य - - मेणबत्ती  डस्टलेस किंवा साधे खडू  प्लेट माचीस एक काचेची पायली  पाटी🌸
🌿🌿 कृती - - 1 ) मेणबत्ती पेटवून एका प्लेट मधे ठेवावी तिच्या बुडाजवळ काही खडू ठेवा
2) मेणबत्ती चे वितळून खाली येणारे मेण खडू. शोषून घेतो
3) मेणबत्ती सपंल्यानतंर मेण शोषलेले खडू दिव्यासारखे पेटवून् उजेड मिळवता येते
4) खडू पुर्ण जळल्यानतंर काळे पडतात व पुन्हा. लिहण्याकरीता वापरता.येतात
🍀🌺 फायदे--🔸 भारनियमन काळात उपयोगी
🔸 मेणाचा पुर्नवापर करता येतो
🔸 राॅकेलचा वापर शुन्य
🔸 प्रकाश व अभ्यास दोन्ही गोष्टी साध्य होतील
🙏🏻🙏🏻 प्रतीकृती तयार करतांना   आधी प्लेट मधे वितळून त्यामध्ये खडू ओले करून घ्या वे
      खडू ला वाटीमध्ये किवा दिवा तयार करून पायली लावा   बाजूला पाटीवर जळलेल्या खडू ने आई अ आ   स्वताचे नाव इत्यादी  लिहून ठेवावे व लिहून दाखवावे
🌺 तत्व -- मेण हे एक इधंन आहे  व खडूच्या चुनामध्ये सुप्त उर्जा असते🌺
         सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक