मराठी विषयाचे उपक्रम


 1)आज मी शाळेत एक उपक्रम राबविला

उपक्रमाचे नाव--मराठी भाषा बोलतांना जोडून येणारे चार अक्षरी शब्द उदा    करकर टुणटुण इत्यादी शब्दांचा सग्रंह करणे

विद्यार्थी नी सग्रंह केलेले शब्द प्रायमरी वर्गातील विद्यार्थीना भाषाज्ञान साठी उपयुक्त प्रकल्प नक्की च आहे

क----कुरकुर कणकण कुमकुम कोण कोण कुणकुण कचकच कळकळ कडकड कसकस

ख--खलखल  खरखर खणखण खळखळ खसखस खचखच खटखट खरंखरं

ग--गुरगुर गुणगुण गलगल गचगच

घ--घरघर घसघस

च--चलचल चमचम चनचन चटचट चकचक चपचप

छ--छनछन छान छान

ज--जलजल जरजर जळजळ जवळजवळ

झ--झरझर झपझप  झुळझुळ

ट --टरटर टमटम टणटण टचटच टकटक टपटप टसटस टुणटुण

ठ --ठकठक ठणठण

ढ--ढरढर ढसाढसा

त--तणतण तरतर तसतस तलतल तकतक तळ तळ तुरूतुरू

थ--थकथक थयथय थपथप थरथर

द--दरदर दकदक दगदग दनदन दलदल दुडूदुडू

ध--धकधक धरधर धडधड

न--नसनस

प--पलपल पळपळ पगपग पटपट

फ--फरफर फणफण फटफट

ब--बडबड बकबक बचबच बरंबरं बुलबुल

भ--भरभर भुरभुर भणभण भकभक

म--मळमळ मणमण मचमच मटमट मरमर

र--रटरट रसरस

ल--लुसलुस

व--वरवर वटवट वचवच वलवल वळवळ वनवन

स--सरसर सपसप सनसन

ह--हरहर हळूहळू हळहळ


     सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती


2)आज शाळेत मी एक मराठी विषयाचा सग्रहात्मक उपक्रम विद्यार्थी कडून राबवून घेतला

उपक्रम   असा होता की

ळ  अक्षर येणाऱ्या शब्दांचा सग्रंह करणे

कृती--  प्रत्येक विद्यार्थीना वेगवेगळे अक्षर देउन ळ असणारे शब्द तयार करणे हा उपक्रम मी जरी सातवी इयत्ता साठी घेतला तरी हा प्रायमरी वर्गातील विद्यार्थीना भाषाज्ञान साठी उपयुक्त प्रकल्प नक्की च आहे

अ-- अळू अळंबी अळी अळंटळं

आ - - आळस आळा आळंदी आळवणी आळीपाळीने

इ - - इळा ( ग्रामीण भागात) उ - - उसळ उखळ उथळ उबग

ओ - - ओळख ओळी ओळखले ओवाळणी ओसाळला

क - - कमळ काळ काळजी काळी कळत कळले कळ कळवा कळाले कळव ळीने कळकळीची

ख - - खिळवून खिळे खळखळाट खळबळ खळखळून

ग-- गळ गळ्यात गोळी गोळा गोळ गाळे गाळप गाळून गटाळ गुळगुळीत गुळ गळाले.

घ--घोळ घोळ का घोळवून घुसळून

च. .. चाळीसगाव चाळणी चूळ चोळी चोळ चाळीस चाळण

छ--छळ छळ त छळाला  ज--जाळ जाळण्याचा जाळे जाळी जावळी जुळवून जवळ

झ--झळ झळकत झोळी झुळूक झळाळी

ट--टोळ टोळी टोळके टाळ टाळी टिळा टिळक टिळकनगर

ठ--ठळक ठोकळा

ड--डोळे डाळ डोंगराळ

ढ--ढोबळ ढोकळा ढिसाळ ढवळून ढवळे

त--तळ तळाशी तळून तीळ तूळ तुळजाभवानी तुळजापूर

थ--थिगळ थळ

 थाळीत थाळ

द--दाळ दळणे दळणवळण

ध--धोकळा

न--नळ नळी नाळ निळा निळाशार निळू  निळोबाराय

प--पळ पळत पळून पोळक पोळि पोळी पोळपाट पिळ पिवळा पितळी

पुळका

फ--फळ फळ्यावर  फळीतील

ब--बळ बाळ बावळट बिळ बाळासाहेब बाळकडू बोळवून बोळा बाळकृष्ण बूक बोळवण बाळंत

भ--भोवळ भेळ भोपळा भोपाळ  भोळ्याभाबड्या

म--मळ मळा मळून मोळी मिसळून मिळाली मिळेल मुळे मळमळ माळकरी माळ माळी मळकट मुळ

य--येळकोट येळ (ग्रामीण भागात )

र--राळ राळेगाव रिळ रूळावर रूळणे

ल--लोणावळा लळा लोळणे

लिळा

व--वेळ वळ वळण वाळणे विळखा विळी वगळता वेळोवेळी  वीळ

श--शाळा शिळि शिळा शाळेत शाळकरी शुळ

स--सरळ सळइ सुळसुळाट सुळका सळसळ सगळ

ह--हळूहळू होरपळत होळीच्या हळवा होळकर


सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती


3) सरावासोबत करमणूक ही🌺

     🌾भाषिक खेळ🌾

काही शब्द असे असतात की त्यांचे वेगाने भरभर उच्चारण केल्यास ती चुकतात व नविनच उच्चार शब्द तयार होतो

कृती - - वर्गामध्ये मुलांचा गट करून किवां वैयक्तिक रित्या हा खेळ घेता येईल


अट - - उच्चार मोठ्याने व भरभर जास्त वेगाने करायला हवा🌺🌺🌺

एक - - या शब्दाचा उच्चार वेगाने केल्यास साधारण अर्धा मिनीटानतंर तुम्हाला के के के के के असा उच्चार ऐकायला मिळेल

       याचप्रमाणे 🌺

रोडरोलर - - रोडेलर असा उच्चार होतो

🌺🌺 हळुहळु--हळुळुळु असा उच्चार होतो

🌺 कच्चा पापड पक्का पापड 🌺

🌺🌺 कच्ची पपइ पक्की पपइ

🌺कच्चा निबूं पक्का निबूं

🌺कापणी मापणी पापणी झापणी

🌺 डिका मिना इना रिना

🌺कच्चा मॅगों पक्का मॅगों

😳 जा पोरी जा - - झपुरझा असा उच्चार होतो

🌺 ये पोरी ये - - ये पोरी ये पोरी येये पोरी

🍀 सात पापड पक्के सात पापड कच्चे

🍁 चटइला सुइ टुचली

😀 सात  पापड कच्चे बाबा सात पापड पक्के कच्चे पापड सेखो बाबा पक्के रखो पिछे😳

       उपक्रम सोपा आहे बिनखर्चिक आहे जरूर करून पहा

       सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती


4)मराठी भाषा बोलतांना आपण बरेचदा एकाच वस्तू ला कधी मराठी तर कधी इंग्रजी शब्द वापरतो  उदा.    बाॅल- चेंडू  परंतु काही शब्द असे आहेत की बोलतांना सर्रासपणे 90% आपण इंग्रजी वापरतोच   ते शब्द मी टप्प्यात पाठवीत आहे            ..                   1) अॅसीडीटी--आम्लता(2) ऐरीयल--रेडीओ ची तार (3) अॅफीडेव्हीट--न्यायाधीशासमोर लेखी जबानी (4) एजन्सी--संस्था (5) अॅलुमीनीयम-चंदेरी धातू (6) अमीबा - एकपेशीय जिवाणू (7) अॅम्पीफायर-ध्वनीवर्धक यंत्र (8) अपील--कळकळीची विनंती (9) अॅटोमॅटीक--स्वयंचलित (10)बॅडं -वाद्यवृंद (11) बॅडेंज-मलमपट्टी (12) बॅनर-निशान (13) बेसीन--पात्रे (14) बाथरूम-स्नानगृह (15) बेल्ट--कमरपट्टा (16) बेचं -बाक(17) ब्लॅकलिस्ट-काळीसूची (18) ब्लँकेट-घोगंडी(19) ब्लुप्रिंट-निलप्रत (20) बाॅक्सर-मुष्टीयोद्धा(21) बोनसाय-वाढू न दिले ले झाड  (22)सी डी --छोटी  ध्वनीमुद्रीका (23) कॅलेंडर- दिनदर्शिका (24) कॅटींन-उपहारगृह (25) कार- गाडी (26) कार्टून- पुठ्ठा चा खोका (27) चिकन-कोबंडीचे पिल्लू 28-डि एन ए-गुणाविशेष (29) डेअरी-दुग्धालय (30) डिलर- विक्रेता (31) डेस्क-उतरते मेज (32) डेकोरेशन -सजावट (33) डिटेल- तपशील (34) डायरीया- अतिसार (35) डायरी -रोजनिशी (36) डायरेक्ट-थेट (37)डाॅक्टर-वैद्य (38) डाक्युमेटंस- दस्तऐवज (39) डझन-बारा (40) ड्रेस- पोषाक (41) ड्रायव्हर - वाहन चालक [42] डाउनलोड-  एका संगणकातून दुसर्‍या संगणकात नक्कल करणे         सकंलक-----सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903
[16/01 5:11 pm] Rangnath Kaile: : रेल्वे        - लोहपतगामीनी        (2) टुव्हीलर --  अग्नीदूत  (3) सोकेश -- रूखवंतघर (4)   फ्रीज--- शितपेटी     (5) अडंरलाइन-- अधोरेखित (6) जिप --- मोटार गाडी (7) अॅम्बुलन्स --रूग्णवाहीका                     (8) कॅल्कुलेटर-गणक       (9) इजिंनीयर- अभियंता     (10) गाइड- मार्गदर्शक        1 (11) डेअरी-दुग्धालय       (12) शर्ट--कुडता               (13) मॅनेजर-मॅनेजर-शाखाप्रब धक                     (14)-  काॅपुटर-सगंणक     ( 15)      टेलर-शिपीं             (16) डायबेटिस-मधुमेह       (17) पोस्टऑफीस -डाकघर   (18)     कलर--रंग           (19)  कॅशियर-- खजांची     (20)  पोलीस स्टेशन -कोतवाली  (ठाने)               (21)  सायरप--काढा द्रव्य औषधी


5)आज शाळेत मी एक सग्रहात्मक उपक्रम विद्यार्थी कडून राबवून घेतला

  उपक्रम असा होता की मराठीतील तीन अक्षरी शब्द ज्याचे पहीले व शेवटचे अक्षर सारखे  आहे म्हणजे तो शब्द उलटसुलट वाचला तरी एकच उच्चार असेल अश्या शब्दांचा

सग्रह करणे

मुलांनी तयार केले ले शब्द

डालडा     कणिक    जहाज

कडक      नयन        वाचवा

वाफवा     वाकवा     लावला

लागला     लेख ले      नेमने

क्रमांक      लाबंला       सरस

कथ्थक     रबर          नमन

टोमॅटो       नदंन।        कनक

सव्विस      मध्यम     . वळव

लादला       नमन        वसव

 डाकोडा     वाजवा     मलम वारेवा        कलंक     वाळवा  .     कजाक   सकस

चम्मच (चमचा)

गलंग (जिर्ण)

तकत (लोड)  यामध्ये आणखी ही काही शब्दांची भर पडू शकते

    सुधीर बोरेकर गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903


6) आज शाळेत मराठी विषयाचा घेतलेला सग्रंहात्मक उपक्रम

विषय।  

अशी वाक्ये तयार करायचे की त्यांतील प्रत्येक शब्दाचे

अक्षर एकसारखे असावयास पाहिजे  उदा  काकाने काकुचे कामाचे कागद कात्रीने कापले


1)आनंद आवळा आणता आणता आपटला

2) आनंदने आबासाहेबकडून आधारकार्ड आनंदाने आणले

3) औदुंबराचे औषध औरच

4) हनुमंताने हत्तीला हसत हसत हरविले

5) अमर अहमदनगरला अभ्यासक्रेदांत असेल

6) माधवीने माधवसाठी माहेरहून माल आणला

7) मामाने माधवला माजंरखेडला मार मार मारले

8) सजंयचे सफरचंद संगमनेरला सपंले

9) पार्वतीने पाडसाला पाहून पाणी पापाजले

10) घनश्याम घड्याळसोबत घरातच घसरला

11) उमेशने उदयपुरला उद्यापन उरकले

12) पाटलांनी पालेकरासोबत पाडुंरगांच्या पादुका पाहील्यि

13) सोमेश्वरने सोपानरावला सोगांट्याबरोबर सोमवारी सोमनाथला सोडले

14) फडकेंनी फडणवीसला फारच

 फसविले

15) नानासाहेबांनी नारायणला नागपूरला नाटकात नाचविले

16) प्रदीपने प्रकाशला प्रत्येक प्रकरणात प्रताडले

17) शिलाने शिकारयास शिवणकाम शिकविले18) जानरावांनी जाभुंळी जामगावला जाळल्या

18) चागंदेव चारशेजणाबरेबर

चागांपुरला चालले

18) भटजीने भिकाजीकडे भित भित भित्तीपत्रके भिरकावली

19) दिगबंरला दिवसा दिनकर दिसला

20) बबनने बब्बुसाठी बदुंक बनविली

21) श्रीकांत (नाव)

     श्रीहरी  (वडीलांचे नाव)

     श्रीनिवासन (आडनाव)

              सुधीर बोरेकर

गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 9420714903

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक