भाग 14 -दादा विक्स

😳😳😳😳 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 14😳😳😇🎅
    🌸 दादा विक्स🌸
साहित्य-- पेट्रोलीयम जेली निलगिरी तेल मेणबत्ती चा चुरा कापूर थडांई (अस्मानतारा)🌿🌿
🌺🍀 कृती-- छोट्या कढईत किवां भाड्यांत पेट्रोलीयम जेली घ्या
2) गॅस कीवा स्टोव्ह च्या मंद आचेवर जेली गरम करून घ्या
3) जेली वितळल्यावर कापुराची पुड टाका लगेचच मेणबत्ती चुर टाका
4) त्यानतंर थडांई अस्मानतारा  निलगिरी तेल
प्रमाणात टाकून हे सर्व साहित्य वितळून घ्या वे
5) गरम झालेले द्रावण.  छोट्या छोट्या बाॅटल मध्ये गाळून भरावे
6) त्याला 20/25 मिनीटे थंड हवेत ठेवा 🌸 आता तयार झाला तुमचा घरगुती दादा विक्स  तयार
🙏🏻😳 फायदे-🔸-सर्दी खोकला अंगदुखी यावर उत्तम गुणकारी
🔸🔸कमी खर्चात घरच्याघरी बनविता येते
🔸 बेरोजगाराला रोजगार मिळवून देणारा गृहउद्योग
🌸 प्रदर्शनी साठी आकर्षक चार्ट बनवा  त्यावर विवीध स्लोगन लिहा
आह!! पासुन आहा पर्यंत  दादा विक्स लय भारी
   सर्दी वर गुणाकारी दादा विक्स   इत्यादी
विक्सचे नाव व स्लोगन चित्र आपल्याला  आवडेल त्यापद्धतीने लिहा
 टिप -- विज्ञान प्रदर्शनी मध्ये तयार करून दाखवू शकतो
 विद्यार्थी नी शिक्षकांच्या मदतीने तयार करावी
        सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक