भाग 10 -ड्रोन्ड आर्टीकल सर्चर

🌸🌸🌸विज्ञान खेळणी/विज्ञान प्रयोग  भाग 10 🌸🌸🌸🎡🎡ड्रोन्ड आर्टीकल सर्चर🎡🎡
🍀साहित्य-- 4 फुट  पि व्ही सी पाईप साधारण 8ते 10 सेमी व्यासाचा   एरलडाईट  16 ते 20 एल ई डी.लाईट्स   8 ते 10 सेमी गोलाकार साधा काच ऑन ऑफ स्विच वायर
   🌺कृती -- पीव्हीसी पाईप च्या एका टोकाला सर्व. एलईडी लाईट लावून. घ्या  व वायर दुसर्‍या टोकाकडे आणून बाहेरच्या बाजूला सहा सेल व ऑन ऑफ स्विच लावून टिक्सो टेप ने फिट करून घ्या  आता एल ई डी.लाईट्स च्या बाजूने गोलाकार काच एरलडाईट ने फिट करून घ्या जेणेकरून पाणी आत येणार नाही
आता माॅडेल तयार झाले
  एका प्लॅस्टिक बकेट मध्ये थोडी माती मिसळून पाणी मळकट गढूळ करून घ्या. बकेट मध्ये काही काॅईन चाकू ब्लेड टाका  मळकट पाण्यात या वस्तू दिसणार नाही आता बकेटमध्ये लाईट च्या दिसेने पाईप टाका व ऑन ऑफ स्विच दाबा पाण्यात प्रकाश पसरून  पाण्याच्या आतील सर्व वस्तू क्लियर दिसतील
🌺🍀फायदे--  गढूळ पाण्यात बरेचदा गुन्हेगार  गुन्हा करून चाकू सुरे सोने डेथ बाॅडी पाण्यात फेकुन देतात व पोलिसांना गढूळ. पाण्यामुळे. या वस्तू शोधने कठीण होऊन जातात
2) आपल्या सुद्धा मौल्यवान वस्तू. अंगठी वगैरे गढूळ पाण्यात पडले तर दिसत नाही
3) पाण्याचा. आतील सिनसिनेरी पाहण्यासाठी
4) नाला कमी खोलीचे पाणी. येथे उपयोगी
5)  तलावात मध्यभागी बोटीने जाउन पाईप द्वारा वस्तू शोधू शकता
6) समद्र फार खोल असल्याने एवढा.उंच पाईप बनविने कठीण म्हणजे समुद्रात उपयोगी नाही
7) घाण पाण्यातून वस्तू काढायचे असल्याने वेगवेगळे गळ बनवावे
8) हे माॅडेल पोलीस खात्यासाठी. वरदान ठरेल
9) वेगवेगळे. आकाराचे पाईप घेऊन सुद्धा माॅडेल बनवू शकता
  🌸  सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेतन वाढीने जुलै 2023 च्या वेतनात होणारी वाढ

पायाभूत चाचणी गुण नोंद

महागाई भत्ता फरक